Tridal (त्रिदल)
Tridal (त्रिदल)
Regular price
Rs.225.00
Regular price
Rs.250.00
Sale price
Rs.225.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
समाजाच्या मानसिकतेचं निरीक्षण ‘वर्गमूळ’,‘कडेलोट’ आणि‘नकोसा’ अशा तीन एकांकिकांच्या ‘त्रिदळ’ ह्या संग्रहात विद्यमान समाजस्थितीचं दर्शन वाचकांना घडतं. आजच्या शिक्षणव्यवस्थेतल्या त्रुटी-विसंगतींचं वर्णन, उकिरडा ह्या रूपकाच्या माध्यमातून समाजाच्या मानसिकतेवर टाकलेला प्रकाश, अशा सद्य:स्थितीतल्या खटकणाऱ्या गोष्टींची जाणीव लेखकानं ह्या एकांकिकांद्वारे करून दिली आहे. ह्या सगळ्याच एकांकिका प्रतीकात्मक असून वाचकांना विचारप्रवृत्त करणाऱ्या असल्यामुळं महत्त्वपूर्ण आहेत.
ISBN No. | :9788174866299 |
Author | :Asha Bage |
Publisher | :Mauj Prakashan Gruha |
Binding | :Paperback |
Pages | :134 |
Language | :Marathi |
Edition | :2007/01 - 1st/1994 |