Dise Vaya Gelo ( दिसें वांयां गेलों )
Dise Vaya Gelo ( दिसें वांयां गेलों )
Regular price
Rs.360.00
Regular price
Rs.400.00
Sale price
Rs.360.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
सात पावलं उलटी, या पहिल्या कादंबरीत लेखकांनी व्यक्ती आणि विवाहसंस्था या दोहोंतील नात्याचा मनोज्ञ वेध घेतला होता. ‘दिसें वांयां गेलों’ मध्ये लेखक कुटुंबसंस्थेच्या मर्यादा ओलांडून समूहाच्या पातळीवर उतरले आहेत. सत्तरीच्या दशकात वयात आलेली तरूण मुलं आणि त्यांच्या जगण्याचं भान या कादंबरीच्या क्रेंद्रस्थानी आहे. मात्र ते सत्तरीच्या दशकापुरते मर्यादित नाही. मूल्ययुक्त जगण्याच्या अतीव ओढीनं ही मुलं सतत फार खरं राहण्याचा प्रयत्न करतात. भोवताली चालू असलेल्या ढोंगात सामील व्हायला नकार देतात आणि या प्रयत्नात परिघावर फेकली जातात.
ISBN No. | :13517 |
Author | :Arvind Ray |
Publisher | :Sandhikal Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :371 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |