NaN
/
of
-Infinity
akshardhara
Satra (सत्र)
Satra (सत्र)
Regular price
Rs.220.00
Regular price
Rs.220.00
Sale price
Rs.220.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages: 144
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
...अन ते माकड मरतं.माकड म्हणजे जंगलातल्या आदिवासींची श्रध्दा.देव आता त्याचा सूड घेतला जानार... शाप भोवणार! ...आणि खरोखरच नंतर या मैत्रिणींच्या ग्रुपमधील एकेकीचा खून पडायला लागतो! खुनांच सत्र... सूडाच सत्र सुरु होतं. कर्तव्यद्क्ष पोलीस जंग जंग पछाडतात... अविरत प्रयत्न करतात...हे सत्र घडवीणारा कोण? ते थांबत का? की सर्व ग्रुपचाच बळी घेतला जातो? पानोपानी उत्कंठा वाढ्वणारी कांदबरी पूर्ण वाचल्याशिवाय तुम्ही खाली ठेवणारच नाही!
View full details
Publisher | :Nandini Publishing House |
Binding | :Paperback |
Pages | :144 |
Language | :Marathi |
Edition | :2019 |