Altimatum (अल्टिमेटम)
Altimatum (अल्टिमेटम)
Regular price
Rs.396.00
Regular price
Rs.440.00
Sale price
Rs.396.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
जगातील सर्वात जास्त प्रदूषण निर्माण करणाऱ्या चीन या देशाच्या शासनाबरोबर आधीच्या प्रेसिडेंटनी कार्बन कपातीसंबंधी गुप्तपणे बोलणी सुरू केली होती. तीच चर्चा पुढे नेऊन त्या जागतिक समस्येवर तातडीने तोडगा काढून, स्वत:च्या देशाला आणि संपूर्ण जगाला वाचवण्याच्या ज्यो बेंटन याने केलेल्या प्रयत्नात दोन मुत्सद्दी गटातल्या बुद्धीबळाच्या खेळाचे रूपांतर हळूहळू, स्वार्थापुढे कशाचीही तमा न बाळगणाऱ्या राजकारण्यांच्या निर्दयी कारस्थानांनी जगातल्या दोन `महासत्ता`, चीन आणि अमेरिका महाभयंकर अण्वस्त्रांंच्या महायुध्दात समोरासमोर उभ्या ठाकण्यात झाले. त्या युद्धाने ज्यो बेंटनच्या मनोबलाची, तत्त्वनिष्ठेची कसोटी पाहिली. तो त्या कसोटीला पुरेपूर उतरला. येणाऱ्या पिढ्यांना त्याने एका सुंदर, सुरक्षित जगाची हमी दिली पण त्यासाठी त्याला मात्र त्याची पुढची पिढी गमवावी लागली !!
View full details
ISBN No. | :9788184982626 |
Author | :Mathew Glass |
Publisher | :Mehta Publishing House |
Translator | :Sudarshan Athavale |
Binding | :Paperback |
Pages | :484 |
Language | :Marathi |
Edition | :2015 - 1st/2011 |