1
/
of
2
akshardhara
Suvarnagarud (सुवर्णगरुड)
Suvarnagarud (सुवर्णगरुड)
Regular price
Rs.160.00
Regular price
Rs.160.00
Sale price
Rs.160.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
माणसाप्रमाणे पक्षी आपली पिले जन्मभर सांभाळात नाहीत.पिलांना जन्म दिला ,त्यांना वाढवले,पंख फुटुन त्यांनी घरटे सोडले की त्यांचा त्याग करतात.एकाच घरट्यात वाढलेल्या भावंडांची कायमची ताटातूट होते.कर्तव्य करावे,परंतु फळाची आशा करू नये,ही नीती पाखरे आपणास शिकवतात.तसेच उद्याची काळजी त्यांना नसते.
ISBN No. | :13923 |
Author | :Maruti Chittampalli |
Publisher | :Sahitya Prasar Kendra |
Binding | :Paperback |
Pages | :120 |
Language | :Marathi |
Edition | :4th/2013 |
Share

