1
/
of
2
akshardhara
Bhaktita Bhijala Kabir (भक्तीत भिजला कबीर)
Bhaktita Bhijala Kabir (भक्तीत भिजला कबीर)
Regular price
Rs.144.00
Regular price
Rs.160.00
Sale price
Rs.144.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages: 154
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Bharati Pande
कबीराच्या मते भक्तिसाधनेमध्ये ध्यान आणि प्रार्थनेचं काय स्थान आहे? ध्यान आणि प्रार्थना हे दोन वेगवेगळया मार्ग आहेत. प्रार्थना ही भावदशा आहे; तर ध्यान ही चित्तदशा आहे. प्रार्थनेचा प्रवास हदयातून सुरू होतो. प्रार्थना हदयातील प्रेमाला वैयक्तिक पातळीवरून वैश्विक पातळीवर नेते. तेव्हाच प्रार्थना करणारा ’मी’ संपून जातो. ध्यानाचा उगम मस्तकातून सुरू होतो. ध्यानाने मस्तकातील विचारच संपून जातात. जसजसे प्रार्थना वाढू लागते तसतसे ध्यान प्रकट होऊ लागते. शेवटी असा क्षण येतो की, ध्यान आणि प्रार्थना एकमेकात विलीन होऊन जातात. याच अवस्थेला भक्ती म्हणतात. कबीरांच्या सुंदर आणि भावात्म दोहयांचे हे ओशोंनी केलेले अत्यंत रसाळ विवेचन या पुस्तकात समविष्ट केले आहे. भक्ती मार्गावर वाटचाल करणा-यांच्या मनातील प्रश्नांची सविस्तर उत्तरे या पुस्तकातून निश्चितच मिळतील.
View full details
ISBN No. | :9788177666827 |
Author | :Osho |
Translator | Bharati Pande |
Publisher | :Mehta Publishing House |
Binding | :Paperback |
Pages | :154 |
Language | :Marathi |
Edition | :Latest |

