akshardhara
Tarunyachya Umbarathyavar ( तारूण्याच्या उंबरठ्यावर )
Tarunyachya Umbarathyavar ( तारूण्याच्या उंबरठ्यावर )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
छोट्या मुलाचा तरूण होताना काय होते?
त्याच्या शरीरात आणि मनात काय स्थित्यंतरे घडतात?
तारूण्याच्या आणि पर्यायाने पौरुषाच्या उंबरठ्यावर त्याला कुठल्या मोहांना आणि कुठल्या सामाजिक प्रश्नांना सामोर जाव लागत ?
तारूण्य जर स्वैर भरकटल तर काय समस्या उभ्या राहू शकतात ?
तरूण मुलांच्या समस्या काय आहेत? त्यावर व्यापक तोडगा काय असावा?
वैवाहिक जीवनातल्या सुखाचे मापदंद काय?
मुली आणि स्त्रियांसमवेत वागताना मुलांचा आणि पुरुषांचा दृष्टिकोन कसा असावा ?
आजच्या युवा पिढीला आणि त्यांच्या आई बाबांना संभ्रमित करणारे हे यक्षप्रश्न !
या प्रश्नांचे तोडगे त्या सर्वांना कुठेही मिळत नाहीत.
आणि म्हणून
या सार्या प्रश्नांना ज्ञानाच्या एका परिघात घेऊन त्यावर विचारमंथन करण्याचा आणि शास्त्रीय नजरेतून माहिती देण्याचा हा एक प्रयत्न.
या देशाची नवी पिढी ही अधिक ज्ञान संपन्न आणि लैंगिक बाबतीत अधिक डोळस व्हावी, स्त्री पुरूष समानतेच्या काळात चुकीच्या पुरूषी अहंकारात वाहून न जाता, प्रगल्भ विचारने त्यांनी आयुष्यात उत्कर्ष साधावा. जनरेशन गॅप ही समस्या बनू नये...
Author | :Dr Avinash Bhondave |
Publisher | :Nandini Publishing House |

