Skip to product information
1 of 1

akshardhara

Chitramay Swagat (चित्रमय स्वगत)

Chitramay Swagat (चित्रमय स्वगत)

Regular price Rs.2,250.00
Regular price Rs.2,500.00 Sale price Rs.2,250.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.


आयुष्याच्या गेल्या पाऊणशे वर्षांच्या वाटचालीत मला जीवनाच्या निरनिराळ्या क्षेत्रांत आनंद निर्माण करणारे असंख्य आनंदयात्री भेटले. माझ्या मनाला यातना देणार्‍या माणसांपेक्षा मला आनंद देणार्याह सामान्य-असामान्य माणसांची संख्या शेकडो पटीने जास्त भरेल. ह्या आनंदाचा स्वीकार करताना आपल्याही हातून माणसाला आनंद देणारी कृती निर्माण व्हावी ही इच्छा माझ्या मनात सदैव जागृत राहिली. आयुष्य ही एक मैफिल झाली. आता ह्या मैफिलीत भैरवीची आलापी सुरु झाली आहे.

(बुकिंग १५ फेब्रुवारी २० पर्यंत, पुस्तक - मार्च २०२० नंतर उपलब्ध होईल, याची वाचकांनी नोंद घ्यावी)

Author :P L Deshpande
Publisher :Mauj Prakashan Gruha
Binding :Hardbound
Pages :284
Language :Marathi
Edition :2020
View full details