Skip to product information
1 of 2

Geisha Of Gion-(गेशा ऑफ गिओन)

Geisha Of Gion-(गेशा ऑफ गिओन)

Regular price Rs.234.00
Regular price Rs.260.00 Sale price Rs.234.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

मिनेको-वयाच्या पाचव्या वर्षी कुटुंबाचं जेवढं आणि जसं आकलन झालं,त्याच्या बळावर आपल्या आयुष्याविषयी काही ठोस निर्णय घ्यायला प्रवृत्त झालेली ही मुलगी सुरूवाती पासूनच आपलं कुतूहलं चाळवते.कुटुंबासाठी,आई-वडिलांसाठी आपण काही तरी करायला पाहिजे,याची तिला वयाच्या पाचव्या वर्षी झालेली जाणीव,ते काहीतरी करण्यासाठी आई-वडिलांपासून त्या कोवळ्या वयात दूर राहण्याचा तिने घेतलेला निर्णय,तेव्हापासून वडिलांनी मनात जागवलेल्या स्वाभिमानाच्या,आत्मसन्मानाच्या भावनेची तिने केलेली जपणूक,अंगच्या कलगुणांच्या समृद्धीचा तिने घेतलेला ध्यास,व्यवस्थेतली पारंपारिकतेची जळमटं दूर करण्यासाठीची तिची धडपड आणि ती असफल झाल्यावर आपल्यापुरती तरी ती व्यवस्थाच नेस्तनाबूत करण्याची तिची बंडखोरी या साऱ्यांचं अत्यंत साध्या, सोप्या कथनातून घडणारं दर्शन वाचणाऱ्याला गुंतवून ठेवतं.

ISBN No. :9788186177723
Author :Mineko Iwasaki
Publisher :Padmagandha Prakashan
Translator :Anuradha Punarvasu
Binding :Paperback
Pages :271
Language :Marathi
Edition :1st/2011
View full details