Skip to product information
1 of 2

akshardhara

Bimba Pratibimba (बिंब प्रतिबिंब)

Bimba Pratibimba (बिंब प्रतिबिंब)

Regular price Rs.630.00
Regular price Rs.700.00 Sale price Rs.630.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

ही विवेकानंदांच्या जीवनकार्यावरील आत्मचरित्रात्मक कादंबरी समाजाच्या विकासाच्या दृष्टिने चंद्रकांत खोत यांनी लिहिली आहे. रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद या परमश्रेष्ठ गुरू-शिष्यांनी घडविलेला इतिहास आणि संस्कृतिच्या समृद्धीकरणार्थ बजावलेली कामगिरी प्रभावीपणे मांडणारी बिंब-प्रतिबिंब ही कादंबरी.

ISBN No. :9788191059113
Author :Chandrakant Khot
Publisher :Dimple Publication
Binding :Paperback
Pages :552
Language :Marathi
Edition :5th/2017
View full details