Skip to product information
1 of 2

akshardhara

A Will To Win (अ विल टू विन)

A Will To Win (अ विल टू विन)

Regular price Rs.216.00
Regular price Rs.240.00 Sale price Rs.216.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
र्‍हुमॅटॉइड आर्थ्रायटिसच्या असह्य वेदनांमुळे रुग्णाला आपलं शरीर म्हणजे टिकटिक करणार बॉम्ब आहे, जो कधीही फुटेल असं वाटू लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक जण स्वत:च्या शरीरावर प्रेम करतो. तेच शरीर या रोगानं नकोसं वाटू लागतं. अ‍ॅलिस या सगळ्यातून जात रोगाशी कशी लढते, हे जाणून घेण्यासाठी हे पुस्तक वाचायला हवं
ISBN No. :9788184982978
Author :Alice Peterson
Publisher :Mehta Publishing House
Translator :Uday Kulkarni
Binding :Paperback
Pages :242
Language :Marathi
Edition :1st/2011
View full details