Skip to product information
1 of 2

akshardhara

Mala Uttar Havay Ganit Bhag 2 (मला उत्तर हवय गणित भाग २)

Mala Uttar Havay Ganit Bhag 2 (मला उत्तर हवय गणित भाग २)

Regular price Rs.225.00
Regular price Rs.250.00 Sale price Rs.225.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

सर्व विश्व व्यापून दशांगुळे उरणारा विषय म्हणजे गणित. अर्थशास्र अन मानसशास्त्रापासून कलाक्षेत्रापर्यंत सगळ्या विषयांना गणिताची मदत घ्यावीच लागते. गणिताच्या नव्या शाखा-उपशाखा, मनोरंजनात शिरकाव केलेले गणित, सोप्या सूत्रांमध्ये बांधलेले भारतीय गणित...अशा अनेक गोष्टींची सहजसोप्या शैलीत ओळख करुन देणारे गणित भाग २

ISBN No. :15092
Author :Mohan Apte
Binding :Paperback
Pages :152
Language :Marathi
Edition :2021
View full details