1
/
of
2
akshardhara
Asmita (अस्मिता)
Asmita (अस्मिता)
Regular price
Rs.306.00
Regular price
Rs.340.00
Sale price
Rs.306.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
अस्मिता फुरसुंगीकर, भारतीय लष्करातील कर्नलच्या मुलीचे अपहरण झाले. शोध घेण्याची जबाबदारी संजय पाटील या पोलीस अधिका-यांवर सोपविण्यात आली. मालाड नदी, जहागीरदार अहवाल, मुशी कट्यार, मृत्युंजय यज्ञ, घारापुरी बेट, इराडी देवी, अलिबाग किल्ल्यातील तळघर यातील गूढरहस्य, मुंबईपासून अलिबागपर्यंतच्या शोध मोहिमेत संजयची गाठ पडली आहे अघोर पंथातील सिद्धीपुरुष सर्पराजमहाराजांशी, त्याला तोंड देण्यासाठी मदत घ्यावी लागली ती अध्यात्म जगातील श्री गुरुमणी यांची आणि सुरू झाला जीवघेणा संघर्ष.
ISBN No. | :9788184982084 |
Author | :Suryakant Jadhav |
Publisher | :Mehta Publishing House |
Binding | :Paperback |
Pages | :278 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2011 |
Share

