Hollywoodche Vinodvir (हॉलिवूडचे विनोदवीर)
Hollywoodche Vinodvir (हॉलिवूडचे विनोदवीर)
Regular price
Rs.135.00
Regular price
Rs.150.00
Sale price
Rs.135.00
Unit price
/
per
Low stock: 3 left
Author:
Publisher:
Pages: 174
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
1920 ते 1930 सालच्या ब्लॅक - कॉमेडी जमान्यात हॉलिवूडमधल्या शेकडो विनोदवीरांनी जगाला भरभरून हसू दिलं. चार्ली चॅप्लीन, लॉरेल - हार्डी वगळता त्यातले कित्येक महान विनोदवीर आज विस्मृतीत गेले आहेत. त्यातील काही विनोदवीरांची स्मृती जगवण्याचा अल्पसा प्रयत्न या पुस्तकातून केला आहे. चॅर्ली चॅप्लिन, लॉरेल - हार्डी, बस्टर किटन, हॅरोल्ड लॉइड, चार्ली चेस, डूनी के, बॉब होप अशा महान विनोदवीरांचा जीवनपट ललितरम्य भाषेत या पुस्तकातून मांडला आहे.
ISBN No. | :9788188885565 |
Author | :Rajendra Kher |
Publisher | :Vihang Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :174 |
Language | :Marathi |
Edition | :Latest |