akshardhara
Deshi Vruksh (देशी वृक्ष)
Deshi Vruksh (देशी वृक्ष)
Couldn't load pickup availability
Author: S. D. Mahajan
Share
Publisher: S D Mahajan
Pages: 247
Edition: Latest
Binding: Hardbound
Language:Marathi
Translator:
वनस्पतीशास्त्र व पर्यावरणशास्त्राचे ज्येष्ठ प्राध्यापक श्री. द. महाजन यांना निसर्गप्रेमी चालता-बोलता ‘वनस्पती-ज्ञानकोश’ संबोधतात.
| Author | :S D Mahajan |
| Publisher | :S D Mahajan |
| Binding | :Hard Bound |
| Pages | :247 |
| Language | :Marathi |
| Edition | :1st/2010 |

देशी वृक्ष भाग दोन प्राचार्य श्री. द. महाजन सर यांनी अतिशय उत्कृष्टपणे सर्व झाडांची रचना त्याबद्दलची माहिती प्रत्येक झाडांचं शास्त्रीय दृष्ट्या वर्गीकरण तसेच वनस्पतींचे शास्त्रीय नाव मराठी नाव लोकल भाषेतील नाव आणि त्यांचे वस्तीस्थान आणि फुलण्याचा काळ याचा नकाशा सुद्धा सोबत दिलेला आहे,
पुस्तकामध्ये अतिशय उत्कृष्ट काम सर्वांनी केलेला आहे आणि ज्या पद्धतीने पुस्तकाची मांडणी केलेली आहे पुस्तकाची प्रिंटिंग असो पुस्तकाचे कलर कॉम्बिनेशन असो किंवा प्रत्येक झाडांबद्दल माहिती देताना त्या झाडाचे किंवा वृक्षाचे ते फोटोज असतील पानांचे, फुलांचे, खोडांचे, उपयुक्त अंगांचे, फळांचे, शेंगांचे इ. फोटोज तेही संपूर्ण रंगात या पुस्तका मध्ये दिलेले आहेत.
तुम्ही झाड कसं ओळखावं सर्वसामान्यपणे याची सगळी उत्तम आणि अतिशय सोप्या पद्धतीने जी मांडणी अगदी आधुनिक पुस्तकाला लाजवेल अशा पद्धतीने श्री महाजन सरांनी केलेली आहे त्याबद्दल सरांचे खूप खूप मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद. वृक्ष प्रेमी साठी हे एक फक्त पुस्तक नसून एक कायम संग्रही ठेवावा असा ग्रंथ आहे.
खूप छान