1
/
of
2
akshardhara
Chala Dubaila (चला दुबईला)
Chala Dubaila (चला दुबईला)
Regular price
Rs.126.00
Regular price
Rs.140.00
Sale price
Rs.126.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
पांडुरंग पाटणकर यांच्या या नव्या पुस्तकात संयुक्त अरब अमिरातींमधील देशांची माहिती आहे. भारतीय पर्यटकांना अवघ्या अडीच-तीन तासांच्या विमान प्रवासात जाता येणाऱ्या या ठिकाणच्या विविध गोष्टींची व पर्यटनस्थळांची विलक्षण माहिती देणारे पुस्तक आहे. 16 प्रकरणे आणि तीन परिशिष्टांमधून त्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहेच, पण दुबईत काय काय बघायचे आणि तिथे कसे राहायचे याचे मार्गदर्शन केले आहे. आवश्यक तेथे नकाशे आणि माहिती यामुळे दुबई पर्यटनासाठी खूप महत्त्वाच्या बाबींची माहिती या पुस्तकामुळे होते.
View full details
Author | :Pandurang Patankar |
Publisher | :Snehal Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :144 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2011 |

