Skip to product information
1 of 2

akshardhara

Prakrutichya Takrari Janun Ghya ( प्रकृतीच्या तक्रारी जाणून घ्या )

Prakrutichya Takrari Janun Ghya ( प्रकृतीच्या तक्रारी जाणून घ्या )

Regular price Rs.135.00
Regular price Rs.150.00 Sale price Rs.135.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

आपापली प्रकृती चांगली रहावी असे प्रत्येकाला वाटते, वाटावयाला हवे. प्रकृतीत झालेल्या बिघाडाची ओळख आपल्याला होणार्‍या त्रासांमुळे होते. हे त्रास आपण आपल्या तक्रारी म्हणून डॉक्टरांना सांगतो. या तक्रारी समजून, शरीर तपासून आणि आवश्यक वाटतील अशा तपासण्या करून डॉक्टर निदान करतात. निदान हा उपचारांचा पाया आहे. परंतु तक्रारी नीट समजणे हा निदानाचा गाभा आहे. आपल्याला होणार्‍या सामान्य त्रासांचे आणि तक्रारींचे स्वरूप समजावे या दृष्टीने काही सामान्य तक्रारींचे विश्लेषण करण्याच्या हेतूने हे लिखाण केले. हे सगळे लेख दैनिक सकाळच्या फॅमिली डॉक्टर या आरोग्य पुरवणीत प्रसिध्द झालेले आहेत.

ISBN No. :15557
Author :Dr H V Sardesai
Publisher :Shreevidya Prakashan
Binding :Paperback
Pages :172
Language :Marathi
Edition :2011
View full details