1
/
of
2
akshardhara
Aatala Anand (आतला आनंद)
Aatala Anand (आतला आनंद)
Regular price
Rs.153.00
Regular price
Rs.170.00
Sale price
Rs.153.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages: 112
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
लेखनामागची एक प्रबल प्रेरणा म्हणजे त्यातून वाचकांशी झालेला संवाद. गप्पा मारण्याची मला हौस आहे. माझ्या लेखनातून मी वाचकांशी गप्पा मारत असे. त्यांनाही त्या गप्पा आवडत. त्यांनी फोनवरून, पत्रांतून, प्रत्यक्ष भेटीतून आपली पसंती, क्वचित नापसंतीही मला कळविली. त्या प्रतिक्रियांनी मला लिहिते ठेवले. आज माझ्यापुरते हे सदर मी संपवीत आहे. वाचकांचा तूर्त निरोप घेत आहे. तो घेताना मी म्हणते, ‘असे कधीतरी काही निमित्ताने फिरून भेटू या! आतला आनंद परस्परांत असाच वाटू या!’ नमस्कार. - शान्ता ज. शेळके
ISBN No. | :15622 |
Author | :Shanta Shelke |
Publisher | :Suresh Agency |
Binding | :Paperback |
Pages | :112 |
Language | :Marathi |
Edition | :Latest |

