Skip to product information
1 of 2

Bharatiya Khadyasanskruti Dakshin Bharat

Bharatiya Khadyasanskruti Dakshin Bharat

Regular price Rs.90.00
Regular price Rs.100.00 Sale price Rs.90.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

६० -७० किलोमीटरवर जसे राहणीमानात बदल जाणवतो त्याचप्रमाणे जे जिथ पिकत त्याचा वापर तिथल्या खाद्यपदार्थात होतो. उदा. ग्रेव्ही घट्ट करण्यासाठी महाराष्ट्रात काही ठिकाणी खोब-याचा वापर करतात तर काही ठिकाणी ज्वारीच्या पिठाचा वापर करतात. तर उत्तरप्रदेशात काजू किंवा मगजचा वापर करतात. व काश्मिरमध्ये आक्रोडचा वापर करुन ग्रेव्ही घट्ट करतात. ही आहे संपन्न अशी भारतीय खाद्य संस्कृती.
ISBN No. :8174241302
Author :Vishnu Manohar
Publisher :Raja Prakashan
Binding :Paperback
Pages :96
Language :Marathi
Edition :2010/12
View full details