NaN
/
of
-Infinity
akshardhara
Hasawa Phasawi (हसवा फसवी)
Hasawa Phasawi (हसवा फसवी)
Regular price
Rs.90.00
Regular price
Rs.100.00
Sale price
Rs.90.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
’हसवाफसवी’चा प्रयोग पाहणे ही एक उच्च दर्जाची निखळ करमणूक तर आहेच, पण ज्यांना ’अभिनय’ या कलेबद्दल आस्था आहे, त्यांच्या दॄष्टीने तर दिलीप प्रभावळकरांचा हा प्रयोग पाहणे म्हणजे एक आदर्श वस्तुपाठच आहे. आंगिक, वाचिक, आहार्य इत्यादी अभिनयाच्या सर्वांगांचे इतके प्रत्ययकारी दर्शन प्रभावळकरांनी ’हसवाफसवी’मध्ये घडवलेले आहे की, ह्या नाटयप्रयोगाचे बारकाईने, सूक्ष्मतेने अवलोकन करणे म्हणजे अभिनयकलेसंबंधीचा एक वर्षभराचा अभ्यासक्रम पुरा करण्यासारखे आहे!
ISBN No. | :15689 |
Author | :Dilip Prabhavalkar |
Publisher | :Rajhans Prakashan |
Binding | :Paper Bag |
Pages | :77 |
Language | :Marathi |
Edition | :2008/11 - 1st/2007 |