Shikshanyatra (शिक्षणयात्रा)
Shikshanyatra (शिक्षणयात्रा)
Regular price
Rs.90.00
Regular price
Rs.100.00
Sale price
Rs.90.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
शिक्षण म्हणजे रुक्ष अभ्यास नाही, आणि अभ्यास म्हणजे मुलांच्या बुध्दीला अकारण ताण देणही नाही. शिक्षणातून एक चांगला माणूस म्हणून घडवण, मुलांच्या कला कलान ते घडू देणं त्यातून त्यांचं व्यक्तिमत्व विकसित होणं हा शिक्षणाचा खरा उद्देश आहे. मुलांच्या संगोपनासारखीच शिक्षणाची ही यात्राही आनंददायी कशी ठरते हे कथन करणारे हे पुस्तक म्हणूनच वेगळे व महत्वाचे ठरणारे आहे.
Publisher | :Mauj Prakashan Gruha |
Binding | :paperbag |
Pages | :116 |
Language | :Marathi |
Edition | :2 |