Skip to product information
1 of 2

akshardhara

Barristercha Kart (बॅरिस्टरच कार्ट)

Barristercha Kart (बॅरिस्टरच कार्ट)

Regular price Rs.315.00
Regular price Rs.350.00 Sale price Rs.315.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

मुलांनी शिकले पाहिजे ही अशिक्षित वडिलांची जिद्द पाहून गावकर्‍यांनी त्यांना बॅरिस्टर म्हणायला सुरूवात केली या खेडवळ बॅरिस्टरचा वेष पाहून मुख्याध्यापकांनी प्रवेशासाठी आलेल्या त्याच्या मुलाची, कार्ट अशी संभावना केली. त्या बॅरिस्टरच्या कार्ट्याची ही कहाणी! विंचूदंशावर महत्वाच संशोधन करून जागतिक कीर्ति मिळविलेल्या एका डॉक्टरची आत्मकथा.

Author :Dr Himmatrao Bavaskar
Publisher :Majestic Publishing House
Binding :paperbag
Pages :270
Language :Marathi
Edition :12
View full details