1
/
of
2
akshardhara
Gandhali (गंधाली) By Ranjit Desai
Gandhali (गंधाली) By Ranjit Desai
Regular price
Rs.198.00
Regular price
Rs.220.00
Sale price
Rs.198.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages: 158
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Gandhali (गंधाली) By Ranjit Desai , Published by Mehta Publishing House
ऐतिहासिक व्यक्तींची रसरशीत चित्रे उभ्या करणार्या ललितरम्य कथा. प्रेम आणि वेदना यांच्यातलं नातं जणू पाठीला पाठ लावून जन्माला आलेल्या जुळ्या भावंडांसारखं असतं. हे आशयसूत्र या संग्रहातल्या कथांच्या माध्यमातून उलगडतं. यात प्रेमासाठी सर्वस्व पणाला लावणारे मेहरुन्निसा आणि सलीम आहेत, बाजीरावांच्या मृत्यूने विष प्राशन करणारी मस्तानी आहे, तर बंदेअलीच्या जीवनाचा सूर असलेली प्राणप्रिय पत्नी चुन्ना निवर्तल्यावर वेदनेने पिळवटलेला अस्सल कलावंत आहे
ISBN No. | :9788177664843 |
Author | :Ranjit Desai |
Publisher | :Mehta Publishing House |
Binding | :Paperback |
Pages | :158 |
Language | :Marathi |
Edition | :Latest |

