Gunkari Ahar (गुणकारी आहार )
Gunkari Ahar (गुणकारी आहार )
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
फळे, भाज्या, कडधान्ये,तृणधान्ये, सुकामेवा व इतर अन्नपदार्थात अनेक औषधी गुणधर्म दडलेले असतात. परंतु एखाद्या जादूसारखे परिणाम करणारे त्यातील हे सुप्त गुण आपल्याला कुठे माहित असतात?
प्रत्येक अन्नपदार्थाची सर्वसाधारण शास्रीय माहिती, त्यातील अन्नमूल्ये, त्याचे औषधी गुणधर्म आणि मुख्यत: हे अन्नपदार्थ कोणकोणत्या आजारावर उपयुक्त आहेत व त्यासाठी त्यांचा वापर कसा करावा; या सर्व बाबतची परिपूर्ण माहिती या पुस्तकात आहे.
संधिवातावर
केळे, काकडी, लसूण, टोमॅटो, उडीद
दम्यावर
बेलफळ, अंजीर, द्राक्षे, आवळे, संत्र, दूधी भोपळा, शेवग्याच्या शेंगा, लसूण, आले, पुदिना, नारळ, करडईच्या बिया, मध
मधुमेहावर
पपनस, आवळा, जांभूळ, आंब्याची पाने, कार्ले, मेथी, लेट्यूस, सोयाबीन, टोमॅटो, हरभरे, भुईमुग
पित्तावर
पपनस, बटाटे, भात, खोबरे, मध, ऊस
उच्च रक्तदाबावर
भात, लसूण, लिंबू, सफरचंद
लठठपणावर
लिंबू, कोबी, टोमॅटो, भुईमुग
Author | :Hari Krushna Bakharu |
Publisher | :Rohan Prakashan |
Binding | :paperbag |
Pages | :208 |
Language | :Marathi |
Edition | :2001 |