Skip to product information
1 of 2

akshardhara

Vaicharik Vyaspithe (वैचारिक व्यासपीठे)

Vaicharik Vyaspithe (वैचारिक व्यासपीठे)

Regular price Rs.225.00
Regular price Rs.250.00 Sale price Rs.225.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

आजकाल आपल्या प्रसारमाध्यमांनी अमेरिकन टीव्हीचा उथळपणा आत्मसात केला आहे आणि त्यांच्याशी स्पर्धा करण्याच्या भरात, काही अपवाद वगळल्यास अनेक वृत्तपत्रांनी करमणूक हे उद्दिष्टे ठेवले आहे. या पार्श्‍वभूमीवर, विचारांना चालना देणारी, गंभीर स्वरूपाची इंग्रजी दैनिक - नियतकालिके यांची ओळख करून देणारी लेखमाला सुरू करण्याची सुचना साधना साप्ताहिकाच्या संपादकांनी केली.

ISBN No. :9788192389004
Author :Govind Talvalkar
Publisher :Sadhana Prakashan
Binding :Paperback
Pages :207
Language :Marathi
Edition :3rd/2013 - 1st/2012
View full details