akshardhara
Vinod Ani Athavani (विनोद आणि आठवणी)
Vinod Ani Athavani (विनोद आणि आठवणी)
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
गांव - बाबुर्डी, पो-सुपा, ता-बारामती, जि. पुणे येथे ३ सप्टेंबर १९५० मध्ये जन्म. बी.एम.सी.सी. कॉलेजमधून १९७४ मध्ये एम.कॉम. नगर रस्त्यावरील किर्लोस्कर कंपनी, येथे १९७५ ते २०१० पर्यंत अकौंटस खात्यात अकौंट ऑफिसर म्ह्णून नोकरी. प्रबोधक चळवळीत महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही दैवते. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, क्रांतिसिंह नाना पाटील, यशवंतराव चव्हाण, लोकनेते बाळासाहेब देसाई, वसंतरावदादा पाटील, नामदार शरदराव पवार ही कायमस्वरूपी अराध्य दैवते. नामदार शरदराव पवार याच्या १९६७ च्या पहिल्या निवडणुकीपासून ते आजपर्यंत त्यांचे प्रचारक. २००३ ते २००८ पर्यंत हवेली तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रवक्ते. महाराष्ट्र सरकारच्या ’सामाजिक न्याय, साहित्य आणि कला’ या जिल्हास्तरीय समितीवर २०११ मध्य्व नियुक्त, वडगांवशेरी मध्ये १९७५ पासून वास्तव्य. वडगाव शेरीत राजकीय, धार्मिक, आणि सहकारक्षेत्रात काम. मार्च २००३ मध्ये ’संतशिरोमणी सावता महाराज प्रतिष्ठान’च्या माध्यमातून १२०० स्क्केअर फुटांचे विठ्ठल रुक्मिणी सावता महाराज मंदिरांची उभारणी. डिसेंबर २०११ अखेर मंदिरात १२२ कीर्तनाचे आयोजन. अ. भा. महात्मा फुले समता परिषद पूर्व हवेलीचे गेली दहा वर्षे अध्यक्ष. ’विशाल सहयाद्री’, ’केसरी’, ’संध्या’ या दैनिकात लेखन.
ISBN No. | :15942 |
Author | :Pundalik Sidu Lvhe |
Publisher | :Pundalik Prakashan |
Binding | :Paper Bag |
Pages | :158 |
Language | :Marathi |
Edition | :2013/05 - 1st/2011 |

