Skip to product information
1 of 2

Simant (सीमान्त )

Simant (सीमान्त )

Regular price Rs.315.00
Regular price Rs.350.00 Sale price Rs.315.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

द्रौपदी ! महाभारतातील महानायिका ! जणू तेजाचे साकार रूपच ! कौरव - पांडवांमधील शत्रुत्व जरी त्यांच्या जन्माबरोबरच जन्मले असले तरीही द्रौपदीच्या अस्तित्वाने त्या शत्रूत्वाला एक ठळक कारण प्राप्त झाले. पांडवांच्या जीवनात द्रौपदीने प्रवेश केल्यापासूनच सारे महाभारत केवळ तिच्या भोवतीच फिरत राहते.

ISBN No. :15955
Author :Medha Inamdar
Publisher :Unmesh Prakashan
Binding :Paperback
Pages :463
Language :Marathi
Edition :1st/2012
View full details