Skip to product information
1 of 2

akshardhara

Janache Anubhav Pusata (जनाचे अनुभव पुसतां)

Janache Anubhav Pusata (जनाचे अनुभव पुसतां)

Regular price Rs.270.00
Regular price Rs.300.00 Sale price Rs.270.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
"मुख्य विषयाशी संबधित असलेल्या सर्व प्रश्नांचा बोकील धांडोळा घेतात. प्रत्येक बाजू न्याहाळतात, तिची मुळे शोधून काढतात आणि तिचे परिणाम अजमावतात. अवश्य तर इतिहास, पुरातत्त्वविद्दया, मानवशास्त्र यांच्याकडे जातात. सामाजिकाचे सूक्ष्म पदर उलगडून दाखवतात. अशा प्रकारे प्रत्येक विषयाच विलक्षण गंभीरपणे, सूक्ष्मपणे आणि साक्षेपाने केलेला अभ्यास त्यांच्या लेखांच्या पानापानांपासून दृग्गोचर होतो. प्रत्येक लेख दीर्घ असूनही त्यात फापटपसारा कुठेही दिसणार नाही त्यातला प्रत्येक मुद्दा कोणत्या ना कोणत्या संदर्भात महत्त्वाचा असतो. आणि या समग्र अवलोकन करणा-या दॄष्टीमुळे प्रत्येक संशोधनलेख हे एक ’कथानक’ होते. काही ठिकाणी तर ते चित्रपटाच्या कथानकासारखे मनावर ठसते."
ISBN No. :9788174865535
Author :Milind Bokil
Publisher :Mauj Prakashan Gruha
Binding :Paperback
Pages :163
Language :Marathi
Edition :2006/04 - 1st/2002
View full details