Skip to product information
1 of 2

Maharajanchya Mulukhat (महाराजांच्या मुलुखात)

Maharajanchya Mulukhat (महाराजांच्या मुलुखात)

Regular price Rs.225.00
Regular price Rs.250.00 Sale price Rs.225.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

ओबडधोबड दिसणा-या या महाराजांच्या मुलुखात अनेक प्रवासी भक्तिभावानं भटकत असतात,महाराजांच्या पद्चिन्हांचा मागोवा घेत. लेखकही असाच एक प्रवासी.शिवकाळात कुठेतरी हरवलेला आणि वर्तमान काळात क्षणोक्षणी धूसर होत चाललेला.महाराजांच्या मुलुखात ’महाराज’ शोधायला निघालेला! जे गवसेल ते प्रामाणिकपणे इथे मांड्ले आहे.
Publisher :Chatrapati Seva Pratishthan
Binding :Paperback
Pages :179
Language :Marathi
Edition :2019
View full details