Skip to product information
1 of 2

akshardhara

No Problem ( नो प्रॉब्लेम )

No Problem ( नो प्रॉब्लेम )

Regular price Rs.180.00
Regular price Rs.200.00 Sale price Rs.180.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

जन्मापासून मृत्यूपर्यंत शिकण ही सततची क्रिया आपण सर्वजण कळत नकळत करत असतो. शाळा, कॉलेज, क्लासेस मधले नियोजनबध्द फॉर्मल शिक्षण घेताना अभ्यास करण्याचा कंटाळा येण्यापासून परिक्षेत ब्लॅक होण्यापर्यंत आणि प्रेमात पडण्यापासून आत्मविश्वासाचा अभाव असण्यापर्यंत कित्येक समस्या विद्यार्थ्यांना येतात. अशा सार्‍या समस्या कशा सोडवाव्यात, त्यासाठी वागण्यात विचारात आणि मानसिकतेमध्ये कोणते बदल कसे करावेत हे सांगणारे, एका अनुभवी समुपदेशक आणि क्लिनिकल सायकॉलॉजिस्टने लिहिलेले हे पुस्तक ! वाचल्यावर तुमच्या समस्येबाबत तुम्ही म्हणाल नो प्रॉब्लेम !

Author :Anjali Pendase
Publisher :Anushri Prakashan
Binding :paperbag
Pages :183
Language :Marathi
Edition :2009
View full details