Indradhanushshy Natyachata (इंद्रधनुष्यी नाट्यछटा)
Indradhanushshy Natyachata (इंद्रधनुष्यी नाट्यछटा)
Regular price
Rs.72.00
Regular price
Rs.80.00
Sale price
Rs.72.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
आकाशात अल्पकाळ दिसणारं इंद्रधनुष्य किती मनोहारी, सहजसुंदर असतं आणि नजरेसमोर तरळताना भुरळ पाडून खूप काही सांगून जातं, तसंच काहीसं नाटयछटा या साहित्यप्रकाराचं झालं आहे. साहित्याच्या असीम अवकाशात सन 1913 ते 1931 या कालावधीत दिवाकरांच्या सिध्दहस्त लेखनीतून नाटयछटांचे मनोहारी इंद्रधनुष्यी रूप जणू नकळत झरलं आणि बघता बघता ते नजरेआडही झालं.
ISBN No. | :16180 |
Author | :Dr Lalita Gupte |
Publisher | :Unmesh Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :80 |
Language | :Marathi |
Edition | :3rd/2005 - 1st/1992 |