Priya Atman (प्रिय आत्मन)
Priya Atman (प्रिय आत्मन)
Regular price
Rs.135.00
Regular price
Rs.150.00
Sale price
Rs.135.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
"सत्य निरंजन निष्ठावान है उनकी श्रद्ध मुझमें गहरी है उनका लगाव गहरा है चुपचाप छाया की तरह मेरे काम में लगे रहते है जो लोग पूना में मेरे बहुत निकट आए है, उनमें निरंजन एक है" -ओशो हे पुस्तक लिहून बागमारांनी ओशोंचे विचार इतरांना वाटण्याचे फार चांगले काम- शुभ काम केले आहे. ओशोंच्या संपर्कात आलेल्या इतर साधकांना-संन्याशांना हे पुस्तक वाचताना स्वत:चे अनुभव आठवतील आणि नवीन वाचकांना ओशोंची म्हणजे एका असीम व्यक्तिमत्त्वाची थोडीशी ओळख होईल. -यशवंत देव. श्री. बागमार यांनी त्यांचे अनुभव, ते क्षण जे ओशोंच्या संगतीने सुगंधित झाले ते कथन केले आहेत अतिशय साध्या सरळ वाक्यरचनेने. आश्चर्य आहे ते हे की या अनुभव कथांमध्ये कुठेही ’बागमार’ दिसत नाहीत. -स्वाती चांदोरकर ’प्रिय आत्मन’ हे स्वामी सत्य निरंजन यांच्या ’स्मॄतिगंध’ पुस्तकाचं शीर्षक वाचलं आणि मन मोहरून गेलं हे ’स्मॄतिगंध’ आस्वाद घेण्यासारखं आहे, वाचनीय आहे, मननीय आहे व आचरणीय आहे, अनुकरणीयही आहे.’ - मॄणलिनी जोशी ’प्रिय आत्मन’च्या रूपानं एक सुखसोहळा मी अनुभवला. ओशोंच्या व सत्य निरंजन यांच्या सहवासातील प्रत्येक क्षण उजळताना तो अगदी जमिनीवर उतरून खरेपणाची प्रचिती देण्यासारखा व्यक्त केला आहे. श्रद्धेचा अपार सुगंध या लेखनाला आहे. साधकांची लीनता आहे. - प्रविण दवणे
View full details
ISBN No. | :9788174252319 |
Author | :Osho |
Publisher | :Utkarsha Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :240 |
Language | :Marathi |
Edition | :2010/07 - 1st/2008 |