akshardhara
Vivah Bhramatun Bhanavar (विवाह भ्रमातून भानावर)
Vivah Bhramatun Bhanavar (विवाह भ्रमातून भानावर)
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
लेखिका मंगला सामंत यांचे हे पुस्तक २००७ मध्ये प्रकाशित झाले. प्रस्तुत पुस्तक पालकांना, तरुणांना,विवाहितांना तसेच अविवाहित राहू पाहणाऱ्या स्त्री-पुरुषांना, लिव्ह इन मध्ये राहू पाहणाऱ्या तरुण मंडळींना,घटस्फोटीतांना आणि उतारवयात विवाह करू पाहणाऱ्यांना असे अनेकांना मार्गदर्शन करणारे आहे. विवाहात खरोखर नैतिकता किती आणि प्रत्यक्ष नैतिक भ्रम किती? हा या पुस्तकाचा मध्यवर्ती विचार म्हणून पुढे येतो. त्याकरिता पुस्तकाची सुरुवात हि विवाहसंस्थेच्या उत्क्रांतीच्या प्रकरणापासून होते आणि आणि शेवट हा लिव्ह इन मध्ये राहू पाहणाऱ्या तरुणांनी परस्परांमध्ये करार कसा करावा? या करारपत्राच्या मसुद्याने होतो. या पुस्तकाची मांडणी आणि संशोधन आकर्षक आणि तरुण मंडळीच्या मानसिक जडणघडणीसाठी उपयुक्त आहे
Author | :Mangala Samant |
Publisher | :Network Prakashan |