Skip to product information
1 of 2

akshardhara

Mother Teresa (मदर तेरेसा)

Mother Teresa (मदर तेरेसा)

Regular price Rs.126.00
Regular price Rs.140.00 Sale price Rs.126.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

आयुष्याच्या उत्तरार्धात मात्र या सगळ्या जागी जाताना त्यांना आठवत असे, ती स्वत:ची जन्मभूमी अल्बानिया. आपल्या देशाच्या झालेल्या चिंध्या पाहून त्यांना क्लेश होत. त्या म्हणत, “एक शेवटची इच्छा आहे, माझ्या जन्मभूमीत जाऊन कार्य करण्याची. तिथे माझी आज फार गरज आहे.” कशी होती त्यांची जन्मभूमी ? त्यांचं बालपण ?

ISBN No. :9788174340023
Author :Asha Kardale
Publisher :Rajhans Prakashan
Binding :Paperback
Pages :90
Language :Marathi
Edition :11th/2013 - 1st/1994
View full details