Vasudev Balwant (वासुदेव बळवंत)
Vasudev Balwant (वासुदेव बळवंत)
Regular price
Rs.126.00
Regular price
Rs.140.00
Sale price
Rs.126.00
Unit price
/
per
Low stock: 2 left
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
"ज्या भूमीचे पोटी आपण जन्म घेतला, तिच्याच पोटी ही सर्व लेकरे झाली. त्यांनी अन्नान्न करीत उपाशी मरावे, आणि आपण कुत्र्याप्रमाणे पोट भरीत रहावे, हे मला पाहवले नाही आणि म्हणून ब्रिटिश सरकारविरुध्द मी बंड पुकारले!" "अहो माझ्या हिंदुस्थानवासी बांधवहो, तुमच्या कल्याणासाठी मी माझे प्राण पणास लावीत आहे. असा प्रयत्न करण्यातही मी काय पुरुषार्थ केला? दधिची ऋषींनी आपल्या अस्थीही देवांच्या कल्याणासाठी नाही का काढून दिल्या? तसेंच माझे प्राण घेऊन तरी ईश्र्वराने तुम्हांला सुखी करावे, अशी माझी त्याला प्रार्थना आहे!" "मी मरुन जाईन. पण या दुष्ट, प्रजाभक्षक, चांडाळ इंग्रजांना मेल्यानंतरही मी शांतता लाभू देणार नाही!" - वासुदेव बळवंत फडके
ISBN No. | :9788192124841 |
Publisher | :Abhijeet Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :144 |
Language | :Marathi |
Edition | :2011/12 - 3rd |