Skip to product information
1 of 2

Chapekar Parva (चापेकर-पर्व)

Chapekar Parva (चापेकर-पर्व)

Regular price Rs.126.00
Regular price Rs.140.00 Sale price Rs.126.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

मृत्यूचं स्वागत करायला निधडेपणा लागतो. तो सर्वांकडे मुळीच नसतो. त्यासाठी मातृभूमीबद्दल अपार प्रेम असावे लागते. परक्या शत्रूबद्दल ऊरात अपार चीड असावी लागते. स्वातंत्र्यलढ्यात एकट्या-दुकट्या इंग्रजाचे रक्त सांडण्याचा पहिला यशस्वी प्रयत्न चापेकरांनी केला. यासाठी सर्व बंधुंचे बलिदान होणारे हे एकमेव उदाहरण होय. त्या ‘चापेकर-पर्वा’ची ही रोमहर्षक कहाणी...!

ISBN No. :9788192124834
Publisher :Abhijeet Prakashan
Binding :Paperback
Pages :143
Language :Marathi
Edition :2011/12 - 3rd
View full details