Skip to product information
1 of 2

akshardhara

Kalnirnay (कालनिर्णय)

Kalnirnay (कालनिर्णय)

Regular price Rs.171.00
Regular price Rs.190.00 Sale price Rs.171.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

दुबई ते मुंबई प्रवास करणारं एक विमान. विमानतळावरुन ते हवेत झेपावताच काही प्रवासी निद्राधीन होतात. जागं झाल्यावर त्यांना कळतं की, त्या मूठभर प्रवाश्यांचा अपवाद वगळता पायलटसह इतर सर्व प्रवासी विमान हवेत असतानाच गायब झालेले आहेत. पायलट विना हवेत अधांतरी उडणारं एक विमान. विमानात, किंबहुना संपूर्ण विश्वातच फक्त आठ-दहा प्रवासी. त्या प्रवाश्यांनी काळाविरुध्द पुकारलेल्या एका विलक्षण लढ्याची ही विस्मयकथा.

Author :Hrishikesh Gupte
Publisher :Abhijeet Prakashan
Binding :Paperback
Pages :152
Language :Marathi
Edition :2020
View full details