Skip to product information
1 of 2

akshardhara

He Alech Pahije ( हे आलेच पाहिजे )

He Alech Pahije ( हे आलेच पाहिजे )

Regular price Rs.45.00
Regular price Rs.50.00 Sale price Rs.45.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

गणित ह एक क्रमबध्द विषय आहे. त्यातील काही संकल्पना या मूलभूत आहेत. या संकल्पनांवरच गणित आधारलेले असल्याने या कल्पना १००% कळणे व त्या कल्पनांचा अचूक, हवा तेव्हा व हवा तेथे वापर करता येणे आवश्यक असते. प्रत्येक विद्यार्थ्याचा आकलनाचा वेग वेगवेगळ्या असतो. या मूलभूत संकल्पना दिर्घकाळ स्मरणात ठेवण्याचीही प्रत्येकाची क्षमता वेगवेगळी असते. या मूलभूत संकल्पना हव्या तेव्हा शिकता याव्यात शिक्षकांच्या मदतीविना गणित शिकता येते, गणित शिकण्याचे तंत्र अवगत करता येते. ह्या आत्मविश्वासामुळे स्वत: वाचून ग्रहण करून शिकण्याची कृती वाढीस लागते. 

Author :Pradip Agashe
Publisher :Anubandh Prakashan
Binding :paperbag
Pages :108
Language :Marathi
Edition :2006
View full details