Skip to product information
1 of 2

Jyache Tyache Aakash (ज्याचे त्याचे आकाश)

Jyache Tyache Aakash (ज्याचे त्याचे आकाश)

Regular price Rs.126.00
Regular price Rs.140.00 Sale price Rs.126.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

वामन काळे - आकाशवाणीवर वरिष्ठ निवेदक (Selection Grade Announcer) म्हणून नोकरी. गाव - वाडा, तालुका - देवगड, जिल्हा - सिंधुदुर्ग. नोकरीनिमित्त बरेच वास्तव्य सांगलीत. महाविद्यालयीन शिक्षण-गोगटे महाविद्यालय, रत्नागिरी. पदव्युत्तर शिक्षण - शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर. आंतरमहाविद्यालयीन साहित्य आणि वक्तृत्वस्पर्धेत अनेक पारितोषिके. सत्यकथा, अनुष्टुभ, उगवाई, माणूस, मनोहर, किर्लोस्कर अशा वाड़्‍मयीन नियतकालिकांतून, दॆनिकांच्या विविध आवृत्त्यांतून आणि दिवाळी अंकांतून मोजके पण लक्ष्यवेधक कथा, कविता आणि ललितलेखन.

ISBN No. :1687
Publisher :Abhijeet Prakashan
Binding :Paperback
Pages :175
Language :Marathi
Edition :2005/12 - 1st
View full details