1
/
of
2
akshardhara
Tati Ughada Dnyaneshwara (ताटी उघडा ज्ञानेश्वरा)
Tati Ughada Dnyaneshwara (ताटी उघडा ज्ञानेश्वरा)
Regular price
Rs.135.00
Regular price
Rs.150.00
Sale price
Rs.135.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
श्री. जोशी यांनी ताटी उघडा ज्ञानेश्वरा या आपल्या पहिल्या प्रबंधात श्रीज्ञानेश्वरमहाराजांचे चरित्र आधुनिक, प्रदीर्घ, कथेच्या तंत्रानुसार इतक्या चटकदार शैलीने चित्रित केलेले आहे की, ते वाचून त्या संतश्रेष्ठाच्या जीवनातील सगळा संघर्ष आणि सगळे सौंदर्य सामान्य वाचकांच्या मनावर उत्तम रितीने ठसेल. आधुनिक कथेच्या साच्यात अशा रितीने संतचरित्र बसविण्याचा हा बहुधा पहिलाच यशस्वी प्रयत्न असावा.
Author | :S K Joshi |
Publisher | :Continental Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :144 |
Language | :Marathi |
Edition | :1st/1958 |
Share

