Skip to product information
1 of 2

Samrudhhichya Dishene Career (समॄध्दीच्या दिशेने करियर )

Samrudhhichya Dishene Career (समॄध्दीच्या दिशेने करियर )

Regular price Rs.135.00
Regular price Rs.150.00 Sale price Rs.135.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

अलीकडे देशातील काही विद्यापीठांनी बारावीनंतरचे इंटिग्रेटेड अभ्यासक्रम सुरू केले आहेत. ते अभ्यासक्रम कोणते आहेत? या नव्या पध्दतीची वैशिष्टये कोणती आणि फायदे कोणते? त्या संदर्भातील सोयीसुविधा कोणत्या? यासारख्या विविध प्रश्नांची सविस्तर उत्तरे आता या पुस्तकात नव्याने समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यामुळे ही नवी सुधारित आवृत्ती उपयुक्ततेत आणखी भर टाकणारी ठरली आहे.

ISBN No. :9788174345370
Author :Suresh Vandile
Publisher :Rajhans Prakashan
Binding :Paperback
Pages :175
Language :Marathi
Edition :1st2007-4th/2013
View full details