1
/
of
2
akshardhara
Samaj Ani Sanskruti ( समाज आणि संस्कृती )
Samaj Ani Sanskruti ( समाज आणि संस्कृती )
Regular price
Rs.81.00
Regular price
Rs.90.00
Sale price
Rs.81.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
बकाल होत चाललेली शहरे, अतिक्रमणाचे वाढते विळखे, वाढणारा भ्रष्टाचार, ढासळणारी व्यवस्थ्या, सामान्य माणसाला येणारा असहाय्यतेचा अनुभव आणि त्यामुळे समाजाला आलेली किंवा त्याने पांघरलेली बधीरता हे विषय बहुतेक संवेदनशील माणसाच्या मनात हल्ली जागेच असतात. सामान्य माणूस या प्रश्नांच्या चिंतेने व्यग्र झालेला दिसतो. विखुरलेल्या सामान्य माणसाशी या प्रश्नाबद्दल संवाद करणारे, गंभीर विषयाच्या चर्चेतही आपले लालित्य आणि वाचनीयता कायम राखणारे हे समाजचिंतन आहे.
Author | :Narendra Chapalgavkar |
Publisher | :Anubandh Prakashan |
Pages | :120 |
Language | :Marathi |
Edition | :2006 |

