Skip to product information
1 of 2

akshardhara

Sugranicha Vidnyan (सुगरणीचं विज्ञान)

Sugranicha Vidnyan (सुगरणीचं विज्ञान)

Regular price Rs.162.00
Regular price Rs.180.00 Sale price Rs.162.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

माणूस आपलं अन्न शिजवायला लागला तेव्हापासून त्याच्या उत्क्रांतीतील वाटचालीनं एक महत्त्वाचं वळण घेतलं. किंबहुना माणूस आपलं अन्न शिजवायला लागला तेव्हाच ‘हन्टर गवरर’ हे स्वरूप सोडून त्यानं आपल्या सुसंस्कृत आधुनिक मानव बनण्याच्या वाटचालीला सुरुवात केली. अन्न शिजवून खायला लागल्यामुळे पचनसंस्थेत जसे उत्क्रांतिनुरूप बदल होत गेले तसा माणसाचा सांस्कृतिक विकास होत गेला. आयुर्वेदात शिजवणं या प्रक्रियेला अन्नावर संस्कार करणं असंच म्हटलं आहे. म्हणजेच शिजवण्याची प्रक्रिया हीही एक वेगळ्या अर्थानं संस्कृतीजन्य प्रक्रिया ठरते. खाण्याजोगं अन्न तयार करणं यासाठी उष्णता देण्याआधीही काही प्रक्रिया कराव्या लागतात.
ISBN No. :9788184981674
Author :Dr Bal Phondake
Publisher :Mehta Publishing House
Binding :Paperback
Pages :206
Language :Marathi
Edition :2013 - 1st/2010
View full details