1
/
of
2
akshardhara
Prakashachi Dare (प्रकाशाची दारे)
Prakashachi Dare (प्रकाशाची दारे)
Regular price
Rs.162.00
Regular price
Rs.180.00
Sale price
Rs.162.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author:
Share
Publisher:
Pages: 149
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
प्रकाशाची दारे वि. वा. शिरवाडकर ’प्रकाशाची दारे’ या संग्रहात समाविष्ट केलेल्या मजकुरातून वि. वा. शिरवाडकरांच्या नाटयप्रतिभाविलासाचे जसे दर्शन घडते; तसेच भविष्यकाळात त्यांची लेखणी विविध वाड्मयप्रकारांत कोणता आगळा आविष्कार साकारणार होती, हेही लक्षात येते. इंद्रधनुष्य सप्तरंगी असते, पण त्यातल्या प्रत्येक रंगाचे स्वतंत्र सौंदर्य वर्णिता येत नाही. सर्व रंग एकत्र पाहतानाच आनंद मिळतो. हा संग्रह असाच आनंदाचा ठेवा आहे.
View full details
| ISBN No. | :9788171857173 |
| Author | :V V Shirwadkar |
| Publisher | :Popular Prakashan Pvt Ltd |
| Binding | :Paperback |
| Pages | :149 |
| Language | :Marathi |
| Edition | :1st/2002 |
