Skip to product information
1 of 2

Panchtarankit (पंचतारांकित)

Panchtarankit (पंचतारांकित)

Regular price Rs.112.50
Regular price Rs.125.00 Sale price Rs.112.50
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages: 134

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

तिनं पाहिलं आहे ! पंचतारांकित उपहारगृहातील रंगढंगांपासून रस्त्यावरच्या धुळीत बरबाद होउन चाललेल्या निष्पाप बालिकेपर्यंतचे सगळे जग.हे जग जसेच्या तसे वाचकांसमोर उभे करणारी, कधी उपरोधिक तर कधी करूणार्द्र, कधी चिंतनशील तर कधी अल्लड हसरी अशी मनोज्ञ लेखनशैली तिच्यापाशी आहे.सत्यशोधकाची तत्वचिंतक बैठक बालपणापासूनच साहित्यिक पित्यामुळे तिला लाभली आहे. अन्यायाकरिता झगडणारी रजनी तर ती आहेच! पण खरी आहे ती हे जग सुंदर कधी होईल म्हणून आपले स्वप्नाळू डोळे जगाकडे लावून बसलेली स्वप्नवेडी प्रिया तेंडुलकर.

ISBN No. :1776
Author :Priya Tendulkar
Publisher :Rajhans Prakashan
Binding :Paperback
Pages :134
Language :Marathi
Edition :Latest
View full details