British Riyasat Don Khandancha Sanch (ब्रिटीश रियासत दोन खंडांचा संच)
British Riyasat Don Khandancha Sanch (ब्रिटीश रियासत दोन खंडांचा संच)
Regular price
Rs.1,575.00
Regular price
Rs.1,750.00
Sale price
Rs.1,575.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
ब्रिटिश रियासती’च्या दोन खंडांमध्ये इ.स. १४९८ मध्ये पोर्तुगीज दर्यावर्दी वास्को-द-गामाने भारताच्या पश्चिम किनार्याला आपले व्यापारी जहाज लावले तेव्हापासून १८५७ सालचा स्वातंत्र्यलढा मोडून काढत संपूर्ण भारतभर ब्रिटिश सत्तेचा विस्तार झपाट्याने झाला तोपर्यंतचा इतिहास आला आहे. ब्रिटिश कंपनीबरोबरच पोर्तुगीज, फ्रेंच, डच इत्यादी व्यापारी कपन्यांनीही आपले व्यवहार या देशाच्या किनार्यावर सुरू केले आणि त्या कंपन्यांचे व्यापार, त्यासाठी होणारी त्यांची स्पर्धा, त्यातून निर्माण झालेले संघर्ष यांचाही इतिहास या खंडांमध्ये येतो.
Publisher | :Popular Prakashan Pvt Ltd |
Binding | :Hardbound |
Pages | :1200 |
Language | :Marathi |
Edition | :2017 |