Skip to product information
1 of 2

akshardhara

Ek Isam Niragas (एक इझम निरागस)

Ek Isam Niragas (एक इझम निरागस)

Regular price Rs.202.50
Regular price Rs.225.00 Sale price Rs.202.50
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Low stock: 4 left

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

शिक्षण आणि व्यवसायात यशस्वी झालेली ती! मुंबई महानगरात उच्चभ्रूंचे जीवन आनंदात जगत होती. पण एके दिवशी दैवाने जबरदस्त तडाखा दिला. ती व्यक्तिगत दु:खाने विव्हल झाली, निराशेच्या खोल गर्तेत गेली. अवचित एका क्षणी तिच्या लक्षात आले, आपल्यापेक्षा अधिक दु:खी माणसे भोवती आहेत. आपण त्यांच्यासाठी काही करू शकतो. तिच्या निराशेला पंख फुटले -त्यातून उभा राहिला ऑटिझमग्रस्त मुलांसाठी एक प्रकल्प. ती कहाणी - एक 'इझम'... निरागस
ISBN No. :9788174344229
Author :Suhasini Malde
Publisher :Rajhans Prakashan
Binding :Paperback
Pages :181
Language :Marathi
Edition :3rd/2011 - 1st/2008
View full details