Skip to product information
1 of 2

Buying A Fishing Rod For My Grandfather-(बायिंग अ फिशिंग रॉड फॉर माय ग्रँडफादर)

Buying A Fishing Rod For My Grandfather-(बायिंग अ फिशिंग रॉड फॉर माय ग्रँडफादर)

Regular price Rs.96.00
Regular price Rs.120.00 Sale price Rs.96.00
-20% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

बायिंग अ फिशिंग रॉड फॉर माय ग्रँडफादर हा गाओ झिंगजियान या प्रतिभाशालि निर्वासित चिनी लेखकाच्या सहा कथांचा संग्रह आहे.या कथा आशय-विषय-रूप-भाषाशैलीच्या अंगांनी अगदी भिन्न आहेत आणि गाओ यांच्या कथात्मसाहित्याचा व्यापक विस्तार दाखवणाऱ्या आहेत.गतकाळातील आठवणी,गतकातरता,स्वप्नातील जग,आशाआकांक्षाची कल्पनारम्यता,वास्तवाची प्रत्यक्षता विलक्षण रितीने परस्परांत विरघळून टाकणे हे या कथांचे वैशिष्ट्य आहे.

ISBN No. :9788177865400
Author :Gao Xingjian
Publisher :Saket Prakashan Pvt Ltd
Translator :Chitra Maya
Binding :Paperback
Pages :126
Language :Marathi
Edition :1st/2009
View full details