Goshta Mendha Gavachi (गोष्ट मेंढा गावाची)
Goshta Mendha Gavachi (गोष्ट मेंढा गावाची)
Share
Author:
Publisher:
Pages: 142
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
मेंढा गावाची ही गोष्ट कशासाठी सांगितली आहे? ही एवढयासाठीच सांगितली आहे की ज्यांना एरवी ग्रामीण-आदिवासी म्हणून संबोधले जाते ती माणसे किती शांतपणे, सभ्यपणे आणि तरीही किती निश्चयाने आपले जीवन जगत असतात ते बाकीच्यांना समजावे म्हणून. आज आपल्या खेडयात असो वा शहरात, सर्वत्र नुसता दुराग्रह, हेकटपणा आणि असहकार भरून राहिलेला आहे. विज्ञानाने आणि तंत्रज्ञानाने प्रगती झालेली असली तरी मानवी जीवन स्वस्थ आणि सुरक्षित नाही; उलट त्यामध्ये अधिकाधिक भय आणि असुरक्षितता दाटून राहिलेली आहे. समुदायात जगताना निरामय, आनंदी. निर्भय जीवनाचा प्रत्यय येत नाही. मात्र या गोष्टींची तहान माणसाला कायमच आहे आणि म्हणून अशा उदाहरणांचा मानवी मन सदैव वेध घेत असते. मेंढा हे असले एक उदाहरण आहे.
ISBN No. | :18409 |
Author | :Milind Bokil |
Publisher | :Sadhana Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :142 |
Language | :Marathi |
Edition | :Latest |