Skip to product information
1 of 2

akshardhara

Chaturang Buddhibalatil Sapale (चतुरंग बुध्दिबळातील सापळे)

Chaturang Buddhibalatil Sapale (चतुरंग बुध्दिबळातील सापळे)

Regular price Rs.144.00
Regular price Rs.160.00 Sale price Rs.144.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
इसवीसन पूर्व हजारो वर्षापूर्वी भारतात जन्मलेल्या 32 चतुरंग दलांची, पटावरील 64 घरांच्या रणमैदानावरील जगमान्य गँडमास्टरांतील घनघोर युध्दाची उत्तरोत्तर उत्कंठा वाढवणा-या रणसंग्रामाचे मार्गदर्शक मार्मिक ऐशी छोटे - मोठे सटीप चाली व आकृत्यांसह असणारे डाव या पुस्तकात पाहाल. त्यापैकी दोन नमुनेदार उदाहरण पुढे दिली आहेत बाल बुध्दिबळपटूचा प्रज्ञादीपक डाक क्र. 44 पहा पॉल मॉर्फी हा अत्यंत चतुर आणि समर्थ असा जागतिक किर्तीचा पहिला बाल बुध्दिबळपटू ग्रँ. मा. आहे. त्याने वयाच्या केवळ तेराव्या वर्षी, फक्त चौदा चालीत जिंकलेला आकर्षक असा हा डाव.
ISBN No. :9788177663150
Author :N R Wadnap
Publisher :Mehta Publishing House
Binding :Paperback
Pages :168
Language :Marathi
Edition :3rd/2012 - 1st/1990
View full details